IND v NZ, 1st Test Day 3: दुसऱ्या डावात न्यूझीलंडची धमाकेदार सुरुवात, Kyle Jamieson ने शुभमन गिलला केले क्लीन-बोल्ड

कानपुरच्या ग्रीन पार्कवर दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने भारतीय सलामीवीर शुभमन गिलला अवघ्या एका धावेवर क्लीन-बोल्ड करून तंबूत धाडलं आहे. तत्पूर्वी किवी संघाला 296 धावांवर गुंडाळत भारतीय संघाने 49 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांवर संपुष्टात आला होता.

IND v NZ, 1st Test Day 3: दुसऱ्या डावात न्यूझीलंडची धमाकेदार सुरुवात, Kyle Jamieson ने शुभमन गिलला केले क्लीन-बोल्ड
भारत-न्यूझीलंड कसोटी (Photo Credit: Twitter/ICC)

IND v NZ, 1st Test Day 3: कानपुरच्या (Kanpur) ग्रीन पार्कवर दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने (Kyle Jamieson) भारतीय सलामीवीर शुभमन गिलला (Shubman Gill) अवघ्या एका धावेवर क्लीन-बोल्ड करून तंबूत धाडलं आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2021 04:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).