WTC फायनल सामन्यासाठी Sanjay Manjrekar यांनी निवडली टीम इंडियाची प्लेइंग XI; जडेजाला दिला डच्चू
संजय मांजरेकर यांनी आगामी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यासाठी न्यूझीलंड विरोधात आपली भारतीय इलेव्हन शेअर केली. मांजरेकर यांनी भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांना अप्रत्याशित इंग्लिश परिस्थिती लक्षात घेऊन इलेव्हनमधून डच्चू दिला आहे.
ICC WTC Final 2021: संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी आगामी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship Final) सामन्यासाठी न्यूझीलंड (New Zealand) विरोधात आपली भारतीय इलेव्हन शेअर केली. मांजरेकर यांनी भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) यांना अप्रत्याशित इंग्लिश परिस्थिती लक्षात घेऊन इलेव्हनमधून डच्चू दिला आहे.
Two spinners or one? 🤔
Here is @cricketaakash's India XI for the #WTCFinals pic.twitter.com/PfY7q92RYG
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 15, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 15, 2021 01:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

