ICC WTC 2021-23 Points Table: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत वेस्ट इंडिज, इंग्लंड पिछाडीवर; पाकिस्तान-ऑस्ट्रेलियासह टीम इंडिया टॉप-4 मध्ये कायम
ICC WTC 2021-23 Points Table: वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील बार्बाडोस येथे झालेली दुसरी कसोटी अनिर्णित सुटली. या ड्रॉनंतर गुणतालिकेत कोणताही परिणाम झालेला नाही. विंडीज 8व्या, तर इंग्लंड 9व्या स्थानावर तळाशी बसलेले आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानसोबत रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया टॉप 4 मध्ये कायम आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकाही पहिल्या चारमध्ये आहे.
ICC WTC 2021-23 Points Table: वेस्ट इंडिज (West Indies) आणि इंग्लंड (England) यांच्यातील बार्बाडोस (Barbados) येथे झालेली दुसरी कसोटी अनिर्णित सुटली. या ड्रॉनंतर गुणतालिकेत कोणताही परिणाम झालेला नाही. विंडीज 8व्या, तर इंग्लंड 9व्या स्थानावर तळाशी बसलेले आहेत. तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) या आवृत्तीत इंग्लंडने आतापर्यंत 11 सामने खेळले असून त्यांनी फक्त एकच सामना जिंकला आहे, तर 6 सामने गमावले आणि 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.
A draw in the second #WIvENG Test means West Indies and England are still well behind in the race for the #WTC23 mace!
Standings 👉 https://t.co/FzTjVXmDsC pic.twitter.com/DxWD4txYOI
— ICC (@ICC) March 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 21, 2022 09:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

