ICC World Test Championship 2021-23 Points Table: सलग दोन विजयासह श्रीलंकेसह ऑस्ट्रेलियाने गाठले अव्वल स्थान, भारत-पाकिस्तानला बसला झटका
अॅशेस मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 275 धावांनी पराभव केला. या विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टेबलमध्येही मोठा फरक पडला आहे. इंग्लंडविरुद्ध विजयासह श्रीलंकेसह ऑस्ट्रेलिया संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. दोन विजय, 24 गुण आणि 100% विजयी टक्केवारीसह कांगारू संघाने संयुक्तपणे अव्वल स्थान गाठले आहे.
अॅशेस मालिकेच्या (Ashes Series) दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने (Australi) इंग्लंडचा 275 धावांनी पराभव केला. या विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) टेबलमध्येही मोठा फरक पडला आहे. इंग्लंडविरुद्ध (England) विजयासह श्रीलंकेसह ऑस्ट्रेलिया संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेनेही वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी खेळल्या आणि दोन्ही जिंकल्या.
Two wins in two Tests, Australia are ruling the #WTC23 standings alongside Sri Lanka 🌟#Ashes | #AUSvENG pic.twitter.com/LaICTLLvCZ
— ICC (@ICC) December 20, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2021 04:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

