ICC T20 Rankings: विराट कोहलीला फायदा, केएल राहुल टॉप-10 मध्ये कायम पण गोलंदाजांवर ओढवली नामुष्की

ताज्या आयसीसी टी-20 फलंदाजांच्या रँकिंगमध्ये विराट कोहली चौथ्या स्थानावर पोहचला आहे, तर केएल राहुल सहाव्या स्थानावर कायम आहे. भारताचे हे दोन फलंदाज टॉप-10 टी-20 फलंदाजांच्या यादीत सामील आहेत. मात्र गोलंदाजांवर वेगळीच नामुष्की ओढवली आहे. एकही गोलंदाज पहिल्या दहा खेळाडूंमध्ये नसून यादीत भारताचा अव्वल दर्जाचा गोलंदाज अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार 12 व्या स्थानावर आहे.

केएल राहुल आणि विराट कोहली  (Photo Credit: PTI)

ताज्या आयसीसी टी-20 फलंदाजांच्या रँकिंगमध्ये (ICC Men's T20 Rankings) विराट कोहली (Virat Kohli) चौथ्या स्थानावर पोहचला आहे, तर केएल राहुल (KL Rahul) सहाव्या स्थानावर कायम आहे. मात्र भारतीय गोलंदाजांवर वेगळीच नामुष्की ओढवली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement