ICC Player of The Month: इंग्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी करणारा Jasprit Bumrah नामांकित, यादीत आणखी कोणाचा समावेश जाणून घ्या
सध्याच्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केलेल्या टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयसीसीच्या 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. पुरुषांच्या गटात बुमराहशिवाय इंग्लंड कसोटी कर्णधार जो रूट आणि पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांचाही समावेश आहे.
सध्याच्या इंग्लंडविरुद्ध (England) कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केलेल्या टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) आयसीसीच्या 'प्लेअर ऑफ द मंथ' (ICC Player of The Month) पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. बुमराहने पहिल्या सामन्यात नऊ विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत मोहम्मद शमीसोबत नवव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली.
The nominees for the ICC Men's #POTM for August 2021 have been revealed!
Find out which players made it to the list, and don't forget to cast your vote 🗳️ https://t.co/FBb5PMqMm8
— ICC (@ICC) September 6, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2021 04:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

