ICC Rankings: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) वनडे मालिका संपल्यानंतर अद्ययावत केलेल्या पुरुष फलंदाजांच्या ताज्या ICC क्रमवारीत दुसरे स्थान कायम राखले आहे. दरम्यान, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौर्याला मुकलेला एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माचे देखील तिसरे स्थान अबाधित आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा स्टार सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) पहिल्या पाचमध्ये परतला आहे.
🔹 Quinton de Kock continues his rise 🔼
🔹 Massive gains for Rassie van der Dussen 🔥
🔹 England players move up in the T20I charts 📈
Here’s how things stand after the latest update to the @MRFWorldwide ICC Men’s Player Rankings 📝
Details 👉 https://t.co/Jxktm5FBsr pic.twitter.com/HBGUPKNHsT
— ICC (@ICC) January 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)