ICC Men’s Cricketer of the Year साठी नामांकित खेळाडूंची घोषणा, Virat Kohli, Ravindra Jadeja, Pat Cummins आणि Travis Head मध्ये होणार टक्कर

ज्यामध्ये विराट कोहली, रवींद्र जडेजा, पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या नावाचा समावेश आहे. विराट कोहलीने 2022-23 मध्ये शानदार फॉर्ममध्ये परतल्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारांमध्ये धावा करणे सुरूच ठेवले आहे.

ICC Men’s Cricketer of the Year (Photo Credit - ICC)
ICC Men’s Cricketer of the Year Award: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयरसाठी (ICC Men’s Cricketer of the Year) नामांकित खेळाडूंची घोषणा केली. ज्यामध्ये विराट कोहली (Virat Kohli), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), पॅट कमिन्स (Patt Cummins) आणि ट्रॅव्हिस हेड (Travis Head) यांच्या नावाचा समावेश आहे. विराट कोहलीने 2022-23 मध्ये शानदार फॉर्ममध्ये परतल्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारांमध्ये धावा करणे सुरूच ठेवले आहे. जडेजाने यावर्षी 35 सामन्यात 613 धावा आणि 66 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ट्रॅव्हिस हेड आणि कर्णधार पीट कमिन्ससाठी 2023 हे वर्ष आश्चर्यकारक होते. या दोन्ही खेळाडूंनी 2023 मध्ये खेळलेल्या आयसीसीचे दोन्ही विजेतेपद जिंकले. दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये या दोन्ही खेळाडूंची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली. (हे देखील वाचा: IND W vs AUS W 1st T20 Head To Head: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज होणार हाय व्होल्टेज सामना, येथे जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी आणि सामन्याशी संबंधित सर्व तपशील)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif