ICC Awards 2021: पाकिस्तानचा तडाखेबाज सलामीवीर ठरला पुरुष T20I Cricketer of the Year, महिला वर्गात इंग्लंडच्या Tammy Beaumont ने मारली बाजी
ICC Awards 2021: पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानची 2021 चा सर्वोत्कृष्ट T20 क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी त्याने टी-20 मध्ये 26 डावांत 73.66 च्या सरासरीने 1326 धावा केल्या होत्या.दुसरीकडे महिला वर्गात टॅमी ब्यूमॉन्टने बाजी मारली. तिने गत वर्षी नऊ सामन्यात 33.66 च्या सरासरीने तीन अर्धशतकांसह 303 धावा चोपल्या.
ICC Awards 2021: पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानची (Mohammad Rizwan) 2021 चा सर्वोत्कृष्ट T20 क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी त्याने टी-20 मध्ये 1300 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. रिझवानने 26 डावांत 73.66 च्या सरासरीने 1326 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि 12 अर्धशतके झळकावली होती. दुसरीकडे महिला वर्गात टॅमी ब्यूमॉन्टने (Tammy Beaumont) बाजी मारली. तिने गत वर्षी नऊ सामन्यात 33.66 च्या सरासरीने तीन अर्धशतकांसह 303 धावा चोपल्या.
ICC महिला T20I क्रिकेटर ऑफ द इयर
ICC पुरुष T20I क्रिकेटर ऑफ द इयर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)