CWG 2022, IND W vs AUS W Live Streaming Online: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा पहिला सामना कधी, कुठे पाहाल घ्या जाणून

तसेच क्रिकेट प्रेमी सोनी LIV आणि वेबसाइटवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील पाहू शकतात.

Photo Credit - Twitter

भारतीय महिला क्रिकेट संघ शुक्रवारी राष्ट्रकुल स्पर्धेत पहिला सामना खेळत आहे. हा सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर खेळवला जाईल आणि भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. दरम्यान हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल सामन्याचे थेट प्रक्षेपण प्रदान करतील. तसेच क्रिकेट प्रेमी सोनी LIV आणि वेबसाइटवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील पाहू शकतात.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)