IPL Auction 2023 Live Update: हेनरिक क्लासेनला सनरायझर्स हैदराबादने 5.25 कोटी रुपयांना विकत घेतले

कोची (Kochi) येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयपीएल 2023 चा हा लिलाव होत आहे.

IPL Auction 2023 (Photo Credit - File Photo)

IPL 2023 Mini Auction: आयपीएल 2023 मिनी लिलाव सुरू झाला आहे. कोची येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी  दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हेनरिक क्लासेनला सनरायझर्स हैदराबादने 5.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तो 1 कोटीच्या मूळ किमतीत उतरला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement