Harleen Deol Half Century: आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हरलीन देओलने झळकावले अर्धशतक; भारतीय संघाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

प्रथम फलंदाजी करताना, भारतीय महिला संघाने चांगली सुरुवात केली, स्मृती मानधना, प्रतिका रावल आणि हरलीन देओल यांनी त्यांचे अर्धशतक झळकावले आहे. त्यांनी 57 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने ही कामगिरी केली.

Harleen Deol Half Century: आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हरलीन देओलने झळकावले अर्धशतक; भारतीय संघाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
Photo Credit- X

India Women National Cricket Team vs Ireland Women National Cricket Team Match Scorecard: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारी (रविवार) रोजी सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. टीम इंडियाची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, भारतीय महिला संघाने चांगली सुरुवात केली, स्मृती मानधना, प्रतिका रावल आणि हरलीन देओल (Harleen Deol Half Century) यांनी त्यांचे तिसरे एकदिवसीय अर्धशतक झळकावले आहे. त्यांनी 56 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने ही कामगिरी केली आहे.

हरलीन देओलने तिसरे अर्धशतक झळकावले

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).