Hardik Pandya : भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याचा बॉल बॉयसोबत सेल्फी; व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पून्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. चालू सामन्यात सीमारेषेवर असताना त्याने बॉल बॉयसोबत सेल्फी काढला. त्याचे हे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Hardik Pandya : भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याचा बॉल बॉयसोबत सेल्फी; व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
Photo Credits: @rohan_gangta/X

भारत आणि बांगलादेशमध्ये (IND vs BAN) काल तिसरा टी 20 सामना खेळला गेला. कमालीची फटकेबाजी करत टीम इंडियाने सामना जिंकला. सामन्या दरम्यान, हार्दिक पांड्या (Hardik Pandya)सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी असताना त्याला एका लहान चाहत्याने सेल्फी मागितली. तेव्हा तात्काळ चालू सामन्यात हार्दिक पंड्याने पोझ देत बॉल बॉयसोबत सेल्फी काढला. एकदा नव्हे दोनदा पांड्या त्या चाहत्याकडे सेल्फीसाठी गेला.

हार्दिक पांड्याचा बॉल बॉयसोबत सेल्फी

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2024 10:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).