Dhoni Masterplan For Hardik Pandya: हार्दिक पांड्या धोनीच्या मास्टरप्लॅनमध्ये अडकला, पहा व्हिडिओ

हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chennai's Chepauk Stadium) खेळवला जात आहे. क्वालिफायर 1 जिंकणारा संघ थेट आयपीएलच्या अंतिम फेरीत जाईल. त्याचबरोबर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे.

Dhoni Masterplan For Hardik Pandya: हार्दिक पांड्या धोनीच्या मास्टरप्लॅनमध्ये अडकला, पहा व्हिडिओ

CSK vs GT: आयपीएल 2023 चा (IPL 2023) पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग विरुध्द गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात पाहायला मिळत आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chennai's Chepauk Stadium) खेळवला जात आहे. क्वालिफायर 1 जिंकणारा संघ थेट आयपीएलच्या अंतिम फेरीत जाईल. त्याचबरोबर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. त्याला एलिमिनेटरमध्ये विजेत्या संघाविरुद्ध क्वालिफायर-2 खेळावे लागेल. दरम्यान, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदांजी करताना सीएसकेच्या संघाने गुजरात समोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पण या मध्ये चर्चा राहिली ती हार्दिक पांड्याच्या विकेटची. कारण धोनीने पांड्याच्या विकेटसाठी मास्टरप्लॅन बनवला होता आणि तो त्या विकेट मध्ये अडकला.

पहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 23, 2023 11:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).