Happy Birthday Virat Kohli: ऑस्ट्रेलियात किंग कोहलीचा वाढदिवस दणक्यात साजरा, व्हिडीओ शेअर करत दिल्या अनोख्या शुभेच्छा

फॅन्सकडून ऑस्ट्रेलियात विराटचा वाढदिवस दणक्यात साजरा करत आपल्या लाडक्या विराटला खास विशेष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

आज भारताचा लाडका क्रिकेटपटू विराट कोहलीलाचा वाढदिवस. विराटने वयाचे ३४ वर्ष पूर्ण केले असुन आज ३५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. किंग कोहलीचे केवळ भारतातचं नाही तर संपूर्ण जगभरात फॅन्स आहे. अशाचं काही फॅन्सकडून ऑस्ट्रेलियात विराटचा वाढदिवस दणक्यात साजरा करत आपल्या लाडक्या विराटला खास विशेष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement