Happy Birthday Sunil Gavaskar: 'फलंदाजीत आदर्श' म्हणून पाहिल्या जाणार्या सुनील गावसकर यांना Sachin Tendulkar ने दिल्या खास वाढदिवसाच्या शुभेच्छा!
क्रिकेट जगतामध्ये भारतासाठी 125 कसोटी आणि 108 एकदिवसीय सामने खेळलेल्या सुनील गावस्कर यांची क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांमध्ये गणना केली जाते.
क्रिकेटच्या जगतामध्ये 'लिटिल मास्टर' म्हणून ओळख असलेल्या सुनील गावसकर यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. त्यांच्या बर्थ डे निमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही खास शुभेच्छा ट्वीट केल्या आहेत. 'फलंदाजीत आदर्श' म्हणून पाहिल्या जाणार्या सुनील गावसकर यांना आम्ही वाढलो आहोत हॅप्पी बर्थ डे गावसकर सर असं म्हणत सचिनने आपल्या शुभेच्छा ट्वीट केल्या आहेत. भारतासाठी 125 कसोटी आणि 108 एकदिवसीय सामने खेळलेल्या सुनील गावस्कर यांची क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांमध्ये गणना केली जाते. Sunil Gavaskar Slams Selectors: सुनील गावसकर यांची निवडकर्त्यांवर टीका, 'इतरांचे अपयश लपविण्यासाठी चेतेश्वर पुजारा बळीचा बकरा'.
पहा ट्वीट
Happy birthday to my batting idol, the man we all wanted to bat like while growing up.
Happy birthday, Gavaskar sir! pic.twitter.com/LdfmPy2w0S
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 10, 2023 01:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

