GT vs MI, IPL 2024 5th Match Live Score Update: गुजरातची तिसरी विकेट पडली, उमरझाई 17 धावा करून बाद
गुजरात आणि मुंबई यांच्यातील हेड-टू-हेड आकडेवारीवर नजर टाकल्यास दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत.
GT vs MI, IPL 2024 5th Match: आयपीएल 2024 चा (IPL 2024) पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघ आपला सलामीचा सामन्याने चांगली सुरुवात करून जिंकण्याचा प्रयत्न करतील. गुजरात आणि मुंबई यांच्यातील हेड-टू-हेड आकडेवारीवर नजर टाकल्यास दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत. दरम्यान, मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना गुजरातला तिसरा धक्का लागला आहे. गुजरातचा स्कोर 105/3
𝙀𝙭𝙥𝙚𝙧𝙞𝙚𝙣𝙘𝙚 👌
Piyush Chawala and @ImRo45 combine to get the important wicket#GT skipper Shubman Gill departs after a promising start☝️
Follow the match ➡️ https://t.co/oPSjdbb1YT #TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/V8HfWmmLMd
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 24, 2024 08:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

