Gujarat Titans चे प्रशिक्षक Ashish Nehra यांची फनी स्टाइल, बघा काय केले त्यांनी (Watch Video)

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत तर 2 सामने गमावले आहेत. तर, संघाचा पुढील सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध शनिवारी 22 एप्रिल रोजी होणार आहे.

गतविजेत्या गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत तर 2 सामने गमावले आहेत. तर, संघाचा पुढील सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध शनिवारी 22 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा ड्रम वाजवताना दिसत आहेत. ड्रम वाजवण्याची नेहराची मजेदार शैली तुम्हालाही हसवेल.

पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Gujarat Titans (@gujarat_titans)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement