मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar च्या घरी Gudi Padwa 2025 साजरा; चाहत्यांना दिल्या शुभेच्छा (Watch Video)
सचिन तेंडुलकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो गुढी पाडवा साजरा करताना दिसत आहे.
जगातील महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) त्याच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सचिन गुढी पाडवा (Gudi Padwa 2025) साजरा करताना दिसत आहे. गुढी पाडव्याला नवीन मराठी वर्ष सुरू होते. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोव्यात हा सण साजरा केला जातो. सचिन गुढीची पूजा करताना, फुले अर्पण करताना दिसतो. व्हिडिओच्या शेवटी, त्याने सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement