GT VS DC, IPL 2024 Toss Update: दिल्लीचा नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय, ही आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आयपीएलच्या 32 व्या सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होत आहे. गुजरात टायटन्स सहापैकी तीन सामने जिंकून सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

GT VS DC, IPL 2024 Toss Update: दिल्लीचा नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय, ही आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
Rishabh Pant (Photo Credit - Twitter)

आयपीएलच्या 32 व्या सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होत आहे. गुजरात टायटन्स सहापैकी तीन सामने जिंकून सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर सहा पैकी 2 सामने जिंकणारी दिल्ली कॅपिटल्स सध्या नवव्या स्थानावर आहे.  ऋषभ पंतने गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकली असून त्यानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दिल्लीला दुखापतीचा फटका बसला असून डेव्हिड वॉर्नर बाहेर गेला असून त्याच्या ऐवजी सुमित कुमार संघात आला आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2024 07:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).