IND vs AFG, Asia Cup 2022: भारत-अफगाणिस्तान सामना असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम प्रवेशद्वारानजीक आग (Watch Video)
आशिया कप 2022 (Asia Cup 2022) च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना अफगाणिस्तानसोबत (IND vs AFG) होणार आहे.
आशिया कप 2022 (Asia Cup 2022) च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना अफगाणिस्तानसोबत (IND vs AFG) होणार आहे. हा सामना आज म्हणजेच गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजता होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Stadium) होणार आहे. दरम्यान, सामन्यापुर्वी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या प्रवेशद्वारानजीक आग लागल्याची माहिती मिळत आहे. स्टेडिअमबाहेरुन धुराचे मोठे लोट आलेले दिसत आहेत. तसेच आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पहा व्हिडिओ
Fire at the entrance of Dubai international cricket stadium #cricket #asiacup2022 #dubai #indvsafg #sports pic.twitter.com/WtDfrEE9Yz
— Sports Today (@SportsTodayofc) September 8, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2022 06:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

