How To Watch WI vs NZ, 26th Match Live Streaming: वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यात होणार रोमांचक सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
आतापर्यंत दोघांमध्ये खेळल्या गेलेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा वरचष्मा राहिला आहे. या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर, वेस्ट इंडिजने त्यांचे पहिले 2 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंड संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.
WI vs NZ T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 चा 26 वा सामना (T20 World Cup 2024) उद्या वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड (WI vs NZ) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना ब्रायन लारा स्टेडियम, तारुबा, त्रिनिदाद येथे भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता खेळवला जाईल. आतापर्यंत दोघांमध्ये खेळल्या गेलेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा वरचष्मा राहिला आहे. या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर, वेस्ट इंडिजने त्यांचे पहिले 2 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंड संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. हा सामना हॉटस्टार ॲपवर थेट प्रक्षेपित केला जाईल आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचा आनंद घेता येईल.
T20 World Cup Matches - June 13 🌟
Predict And Win: https://t.co/mSCmgY9wtJ
: West Indies 🆚 New Zealand 🇯🇲 vs 🇳🇿
: Bangladesh 🆚 Netherlands 🇧🇩 vs 🇳🇱
Drop your predictions in the comments for a chance to win amazing prizes! 🎁🏏#T20WorldCup #PredictAndWin #WIvNZ #BANvNED pic.twitter.com/Ihe9ESSPFi
— Baazi247 (@officialbaazi) June 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2024 11:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

