आयसीसी महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड (ENG W vs PAK W) यांच्यात गट-ब सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंड महिला संघाने कमाल केली आहे. इंग्लंड महिला संघाने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या गाठली आहे. प्रथम फलंदांजी करत इंग्लंड महिला संघाने पाकिस्तान समोर 213 धावांचे लक्ष ठेवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)