England vs Australia 5th ODI: पाचव्या एकदिवसीय सामन्यात इंग्लडचे ऑस्ट्रेलियासमोर 310 धावांचे आव्हान, बेन डकेटचे शानदार शतक

इंग्लंडकडून बेन डकेट 91 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकाराच्या मदतीने 107 धावा केल्या. कर्णधार हॅरी ब्रुकने देखील 72 धावांची खेळी केली.

Photo Credit - ESPNCRICINFO X ACCOUNT

England National Cricket Team vs Australia National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ब्रिस्टल येथील काऊंटी मैदानावर हा सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडकडून फिलीप सॉल्ट आणि बेन डकेटने चांगली सुरुवात केली. करत त्याला चांगली साथ दिली. इंग्लंडकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement