Michael Vaughan On Virat Kohli: विराटला सेल्फीश म्हणणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूवर भडकला मायकल वॉन

विराट कोहलीने आतापर्यंत 49 शतकं झळकावली आहेत. गेल्या सामन्यात आव्हानात्मत खेळपट्टीवर महत्वाची खेळी केली होती. त्याचा संघ 200 धावांनी वियजी झाला आहे. हे खूप मुर्खपणाचे आहे. असे ट्विट वॉनने केले आहे.

भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात आपल्या वनडे कारकिर्दीतील 49 वे शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

वाढदिवशी केलेल्या या खेळीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद हफीजने विराटला स्वार्थी म्हणत जोरदार टीका केली आहे. या टीकेला इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉनने प्रत्युत्तर दिलं आहे. "हफीज भारतीय संघाने उत्तम खेळ करत आठ संघांना पराभूत केलं आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 49 शतकं झळकावली आहेत. गेल्या सामन्यात आव्हानात्मत खेळपट्टीवर महत्वाची खेळी केली होती. त्याचा संघ 200 धावांनी वियजी झाला आहे. हे खूप मुर्खपणाचे आहे. असे ट्विट वॉनने केले आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement