IND vs ENG 2nd ODI Live Score Update: इंग्लंडची धावसंख्या 200 धावा पार, रूटचे अर्धशतक; भारताला चौथ्या विकेटची गरज

इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून वरुण चक्रवर्तीचे वनडेमध्ये पदार्पण केले आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर भारताला चौथ्या विकेटची गरज आहे. इंग्लंडचा स्कोर 200/3

IND vs ENG 2nd ODI Live Score Update: इंग्लंडची धावसंख्या 200 धावा पार, रूटचे अर्धशतक; भारताला चौथ्या विकेटची गरज
Joe Root (Photo Credit - X

India National Cricket Team vs England National Cricket Team:  भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे, त्यातील दुसरा सामना (IND vs ENG 2nd ODI 2025) आज कटकमधील बाराबती स्टेडियमवर (Barabati Stadium, Cuttack) खेळला जात आहे. टीम इंडियाने (Team India) पहिला एकदिवसीय सामना 4 विकेट्सने जिंकला होता आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दरम्यान, इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून वरुण चक्रवर्तीचे वनडेमध्ये पदार्पण केले आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच जो रुटने अर्धशतक पुर्ण केले आहे. तर भारताला चौथ्या विकेटची गरज आहे. इंग्लंडचा स्कोर 218/3

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2025 04:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).