ENG vs NZ 1st Test: लॉर्ड्स स्टेडियमची खेळपट्टी पाहून Wasim Jaffer यांना आठवला हारा भारा कबाब, पहा Photo
न्यूझीलंड क्रिकेट संघ आज इंग्लंडमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळण्यासाठी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर उतरणार आहे. यापूर्वी लॉर्ड्सची खेळपट्टी पाहून माजी भारतीय फलंदाज वासिम जाफर यांनी मजेदार प्रतिक्रिया दिली. जाफर म्हणाले, “इंग्लंडने स्टार्टर्ससाठी हारा भारा कबाब ऑर्डर केल्यासारखे दिसते आहे.”
आजपासून पुन्हा एकदा (2 जून, बुधवार) कसोटी क्रिकेटचा थरार सुरू होणार आहे. न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेट संघ आज इंग्लंडमध्ये (England) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळण्यासाठी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर (Lords Cricket Ground) उतरणार आहे. यापूर्वी लॉर्ड्सची खेळपट्टी पाहून माजी भारतीय फलंदाज वासिम जाफर (Wasim Jaffer) यांनी मजेदार प्रतिक्रिया दिली. जाफर म्हणाले, “इंग्लंडने स्टार्टर्ससाठी हारा भारा कबाब (Hara Bhara Kabaab) ऑर्डर केल्यासारखे दिसते आहे.”
Looks like England ordered Hara bhara kebab for starters 😛 #ENGvNZ pic.twitter.com/Er8KkJa8GG
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) June 2, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 02, 2021 02:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

