ENG vs AUS, T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाला नमवून इंग्लंडची विजयी हॅटट्रिक, सेमीफायनल दावा आणखी केला मजबूत
जोस बटलरच्या 32 चेंडूत नाबाद 71 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर आठ विकेटने जबरदस्त विजय मिळवला आणि गट 1 च्या सुपर 12 मध्ये सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 126 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 50 चेंडू शिल्लक असताना 11.4 ओव्हरमध्ये दणदणीत विजय मिळवला. यासह त्यांनी सेमीफायनलसाठी आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे.
दुबई (Dubai) येथे जोस बटलरच्या (Jos Buttler) 32 चेंडूत नाबाद 71 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने (England) ऑस्ट्रेलियावर 8 विकेटने जबरदस्त विजय मिळवला आणि गट 1 च्या सुपर 12 मध्ये सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाने (Australia) दिलेल्या 126 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 50 चेंडू शिल्लक असताना 11.4 ओव्हरमध्ये दणदणीत विजय मिळवला. यासह ब्रिटिश टीमने सेमीफायनलसाठी आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे.
The England juggernaut rolls on 🚂#T20WorldCup | #AUSvENG | https://t.co/GymMokFLht pic.twitter.com/ChSXIlIbET
— ICC (@ICC) October 30, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2021 10:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

