DC vs SRH Free Live Streaming Online: आजच्या सामन्यात दिल्ली भिडणार हैदराबाद सोबत, घरबसल्या कुठे पाहणार लाइव्ह घ्या जाणून

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी या मोसमात 7-7 सामने खेळले आहेत आणि दोन्ही संघ 5-5 सामने गमावून गुणतालिकेत शेवटच्या दोन स्थानांवर आहेत. आजच्या सामन्यात दोन्ही संघ आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतील.

DC vs SRH Free Live Streaming Online: आजच्या सामन्यात दिल्ली भिडणार हैदराबाद सोबत, घरबसल्या कुठे पाहणार लाइव्ह घ्या जाणून
SRH vs DC (Photo Credit - Twitte)

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामात आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात सामना होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी या मोसमात 7-7 सामने खेळले आहेत आणि दोन्ही संघ 5-5 सामने गमावून गुणतालिकेत शेवटच्या दोन स्थानांवर आहेत. आजच्या सामन्यात दोन्ही संघ आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, हा सामना संध्याकाळी 7.30 पासून सुरू होईल. याशिवाय लाइव्ह स्ट्रिमिंगबद्दल सांगायचे तर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर तुम्ही हा सामना थेट पाहू शकता. तुम्ही OTT वर Jio Cinema द्वारे हिंदी, इंग्रजी, तेलगू, भोजपुरी अशा अनेक भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेऊ शकता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2023 06:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).