IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या पडल्या पाया, पाहा व्हायरल व्हिडिओ

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. हैदराबाद संघाने मागील दोन सामने गमावले आहेत, तर दिल्ली संघाने या मोसमातील पहिला विजय शेवटच्या सामन्यात मिळवला आहे.

आज आयपीएल 2023 च्या 34व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. हैदराबाद संघाने मागील दोन सामने गमावले आहेत, तर दिल्ली संघाने या मोसमातील पहिला विजय शेवटच्या सामन्यात मिळवला आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने भारतीयत्व दाखवत SRH गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या पायांना स्पर्श केला आणि त्याची भेट घेतली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now