MI vs DC, IPL 2024 20th Match: दिल्लीला 153 धावांवर चौथा धक्का, पंत 1 धावा करून बाद

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 234 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर रोहित शर्माने सर्वाधिक 49 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून अक्षर पटेल आणि एनरिक नॉर्टजे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

MI vs DC, IPL 2024 20th Match: दिल्लीला 153 धावांवर चौथा धक्का, पंत 1 धावा करून बाद

MI vs DC, IPL 2024 20th Match: आज आयपीएल 2024 च्या 20 व्या (IPL 2024) सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी (MI vs DC) होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. आतापर्यंतचा प्रवास मुंबई आणि दिल्लीसाठी काही खास राहिलेला नाही. एमआय संघाने तिन्ही सामने गमावले आहेत, तर दिल्लीला चारपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सूर्यकुमार यादवने पुनरागमन केले आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 234 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर रोहित शर्माने सर्वाधिक 49 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून अक्षर पटेल आणि एनरिक नॉर्टजे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकात 235 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईला चौथा धक्का लागला आहे. मुंबईचा स्कोर 157/4

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2024 06:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).