Deepak Chahar Dance: चेन्नई जिंकली, दिपक चहर याचा आनंद गगनात मावेना, ढोल-ताशांच्या तालावर डान्स; व्हिडिओ व्हायरल

चैन्नईचा गोलंदाज दिपक चहरचा देखील जल्लोषाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Deepak Chahhar Dacnce

Deepak Chahar Dance: आयपीएलच्या अंतिम सामन्यात चैन्नईने गुजरातचा पराभव केल्यानंतर चैन्नईच्या खेळाडूने या विजयानंतर मोठा जल्लोष केला. या जल्लोषाचे व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहे. चैन्नईचा गोलंदाज दिपक चहरचा देखील जल्लोषाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिपक चहर हा हॉटेलच्या गॅलरीत नाचत असल्याचे दिसत आहे. मालती चहरने हा व्हिडिओ शेअर केला असून पहाटे पाच वाजे पर्यंत हे विजयाचे सेलिब्रेशन सुरु असल्याचे तिने म्हटले आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)