David Warner: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरलाही किंग खानच्या पठाणची भुरळ, वॉर्नरकडून थेट पठाणच्या लूकमधला व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर

ज्यात त्याने पठाणच्या मुव्ही सिनमध्ये स्वतचा चेहरा एडिट केला असुन शाहरुखच्या पठाणचं मोठं कौतुक केलं आहे.

केवळ भारतातचं नाही तर जगभरात सध्या अभिनेता शाहरुख खानचा सिनेमा पठाणची मोठी चर्चा होत आहे. किंग खानच्या करोडो फॅन्सने सिनेमाला उत्सफूर्त प्रतिसाद देत बॉलिवूडमधील आता पर्यतचे विविध रेकॉर्डस मोडले आहेत. केवळ सर्वसामान्यांनाचं नाही तर जगभरातील दिग्दजांना देखील शाहरुखच्या पठाणने भुरळ घातली आहे. याचचं एक उदाहरण म्हणजे डेव्हिड वॉर्नर. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील सुप्रसिध्द फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याने पठाणच्या मुव्ही सिनमध्ये स्वतचा चेहरा एडिट केला असुन शाहरुखच्या पठाणचं मोठं कौतुक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)