IPL 2024: CSK च्या मिचेलने पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम
मिचेलने ट्रेविस हेड,अभिषेक शर्मा, हेन्रिच क्लासेन, शाहबाज अहमद आणि पॅट कमिन्स यांचे झेल घेतले आहेत. त्यामुळे तो आयपीएलमध्ये एकाच सामन्यात 5 झेल घेणारा केवळ 2 दुसरा क्षेत्ररक्षक ठरला आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात रविवारी (28 एप्रिल) पार पडला. एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नईने 78 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात डॅरिल मिचेलने एक मोठा विक्रम केला आहे. या सामन्यात 5 झेल एकट्या डॅरिल मिचेलने पकडल्या. मिचेलने ट्रेविस हेड,अभिषेक शर्मा, हेन्रिच क्लासेन, शाहबाज अहमद आणि पॅट कमिन्स यांचे झेल घेतले आहेत. त्यामुळे तो आयपीएलमध्ये एकाच सामन्यात 5 झेल घेणारा केवळ 2 दुसरा क्षेत्ररक्षक ठरला आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement