CSK VS LSG, IPL 2024 Toss Update: लखनौ सुपर जाययंटसने नाणेफेक जिंकत घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11

या सामन्यात चैन्नईने आपल्या संघात बदल केला असून रचिन रविंद्रच्या जागी त्यांनी डॅरेलचा समावेश संघात केला आहे.

LSG vs CSK (Photo Credit - X)

गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जाययंटस् हे आज पु्न्हा एकदा आमनेसामने येत आहेत. शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नईला लखनौकडून पराभवाचा सामना करावा लागणार आहे. त्याची परतफेड करण्याची संधी चेन्नईला आज घरच्या मैदानावर मिळणार आहे. या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात चैन्नईने आपल्या संघात बदल केला असून रचिन रविंद्रच्या जागी त्यांनी डॅरेलचा समावेश संघात केला आहे.

पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन -

चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग इलेव्हन: अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथिशा पाथिराना.

लखनौ सुपर जायंट्सची प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now