CSK vs DC IPL 2021: चेन्नईच्या Suresh Raina ने आयपीएल 14 सीजनची केली दणक्यात सुरुवात, 39व्या अर्धशतकाने केले विराट-रोहितची बरोबरी
चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात सीएसकेचा अनुभवी फलंदाज सुरेश रैनाने आयपीएल करिअरमधील 39वे अर्धशतक ठोकले व 14व्या हंगामाची दणक्यात सुरुवात केली. या अर्धशतकासह आरसीबी कर्णधार विराट कोहली आणि मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्माची बरोबरी केली.
CSK vs DC IPL 2021 Match 2: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kins) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या (IPL) दुसऱ्या सामन्यात सीएसकेचा (CSK) अनुभवी फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) आयपीएल करिअरमधील 39वे अर्धशतक ठोकले व 14व्या हंगामाची दणक्यात सुरुवात केली. रैनाने 32 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार खेचत अर्धशतकी धावसंख्या गाठली. विशेष म्हणजे रैनाने आपल्या या अर्धशतकासह आरसीबी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) बरोबरी केली. विराट आणि रोहितने देखील आयपीएलमध्ये आजवर प्रत्येकी 39 अर्धशतक केली आहेत.
Most 50s by Indians in IPL
41 - Shikhar Dhawan
39 - Suresh Raina*
39 - Virat Kohli
39 - Rohit Sharma
First 50 of ipl 21 remember the name#SureshRaina
— . (@likith_09) April 10, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2021 08:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

