IND vs AUS ICC World Cup 2023 Final: वर्ल्ड कप फायनलपूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर जमली गर्दी, चाहत्यांनी दाखवला उत्साह, पाहा व्हिडिओ
भारतीय संघ सलग 10 विजयांसह अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावून पुनरागमन केले आणि सर्व सामने जिंकले. दोन्ही संघांनी विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. अशा स्थितीत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळते.
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 च्या (ICC World Cup 2023) अंतिम सामन्यात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारतीय संघ सलग 10 विजयांसह अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावून पुनरागमन केले आणि सर्व सामने जिंकले. दोन्ही संघांनी विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. अशा स्थितीत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळते. दरम्यान, मॅचपूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्डकप फायनलसाठी वेड पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. (हे देखील वाचा: Ranveer - Deepika विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले, काही वेळात IND vs AUS सामन्याला होणार सुरुवात (Watch Video)
Madness at Narendra Modi Stadium for World Cup final. 🔥
- Cricket is a religion in India 🇮🇳pic.twitter.com/CnP5IsWFo6
— Johns. (@CricCrazyJohns) November 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 19, 2023 12:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

