क्रिकेटर कृणाल पांड्या त्याच्या बायकोला म्हणजेच पंखुरी शर्मा ला मिस करत आहे. नुकताच त्याने दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्या फोटोला ' The best things in life are better with you ❤️ Miss you so much @pankhuriisharma 😘 ' असे क्यूट कॅप्शन दिले आहे. त्याच्या या फोटोला पंखुरी ने ही रिप्लाय दिला आहे. पहा फोटो.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)