Cricket At LA 2028 Olympic Games: ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्याबद्दल सचिन तेंडुलकर आणि सूर्यकुमार यादव यांनी आनंद केला व्यक्त, पाहा ट्विट

सचिन तेंडुलकर आणि सूर्यकुमार यादव यांनी या घडामोडीवर आनंद व्यक्त केला असून सोशल मीडियावर IOAच्या निर्णयाचे कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत.

Sachin Tendulkar (PC - Twitter)

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी क्रिकेटसह आणखी चार खेळांना अधिकृतपणे पुष्टी दिली आहे. सुरुवातीला  ऑलिमपिक आयोजन समितीने याची शिफारस केली होती आणि आता IOC ने त्याला अखेर मान्यता दिली आहे. युनायटेड स्टेट्समधील खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश केल्याबद्दल, सचिन तेंडुलकर आणि सूर्यकुमार यादव यांनी या बद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि IOA च्या निर्णयाचे कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement