IPL सोडून Chris Gayle पाकिस्तानला रवाना होणार? स्फोटक फलंदाजाच्या ट्विटवर मोहम्मद आमिरने दिली मजेदार रिअक्शन
न्यूझीलंडने सुरक्षिततेच्या सतर्कतेमुळे त्यांचा पाकिस्तान दौरा मधेच सोडल्याचा निर्णय घेतल्यावर वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने पाकिस्तानला आपला पाठिंबा दर्शवला आहे. गेलने या संपूर्ण प्रकरणावर ट्विट केले आणि लिहिले की, “मी उद्या पाकिस्तानला जात आहे, माझ्याबरोबर कोण येत आहे.” पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने त्याच्या ट्विटवर मजेदार प्रतिक्रिया दिली आहे.
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने (Chris Gayle) पाकिस्तानला (Pakistan) आपला पाठिंबा दर्शवला आहे. गेलने या संपूर्ण प्रकरणावर ट्विट केले आणि लिहिले की, “मी उद्या पाकिस्तानला जात आहे, माझ्याबरोबर कोण येत आहे.” पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने (Mohammad Amir) त्याच्या ट्विटवर मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे सध्या गेल आयपीएल (IPL) खेळण्यासाठी युएई (UAE) येथे आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement