CSK vs GT, IPL 2024 Live Score Update: चेन्नईला सहावा धक्का बसला, शिवम दुबे पॅव्हेलियनमध्ये परतला, धोनी क्रीझवर आला

प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दरम्यान, चेन्नईने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरातने चेन्नईसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

CSK vs GT, IPL 2024 Live Score Update: चेन्नईला सहावा धक्का बसला, शिवम दुबे पॅव्हेलियनमध्ये परतला, धोनी क्रीझवर आला

CSK vs GT, IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) शुक्रवारी आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दरम्यान, चेन्नईने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरातने चेन्नईसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. गुजरातसाठी सलामीवीर शुभमन गिलने 104 धावांची शानदार खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकात 232 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईला सहावा धक्का लागला आहे. सीएसकेचा स्कोर 166/6

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 10, 2024 11:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).