ENG vs SL 1st Test Day 1 Stump: पहिल्या दिवस इंग्लडंच्या नावावर, कर्णधार ऑली पोपचे शानदार शतक; येथे पाहा स्कोरकार्ड

पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. त्याआधी, श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 विकेट गमावून 221 धावा केल्या आहे.

ENG vs SL 1st Test Day 1 Stump: पहिल्या दिवस इंग्लडंच्या नावावर, कर्णधार ऑली पोपचे शानदार शतक; येथे पाहा स्कोरकार्ड
Olli Pope (Photo Credit - X)

England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team, Day 1 Tea Break Scorecard: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंड संघाचे नेतृत्व ऑली पोप करत आहेत तर श्रीलंकेचे नेतृत्व धनंजय डी सिल्वा करत आहे. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. त्याआधी, श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 विकेट गमावून 221 धावा केल्या आहे. इंग्लडंकडून कर्णधार ऑली पोपने शतक झळकावले आहे. तर बेन डकेट 86 धावा करुन बाद झाला आहे. श्रीलंकेकडून लाहिरु कुमारने 2 आणि मिलन प्रियनाथ रथनायकेने 1 विकेट घेतली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2024 11:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).