IND vs AUS 2nd Test 2024 Day 1 Live Score Update: ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडली, बुमराहने ख्वाजाला दाखवला पॅव्हेलियन रस्ता
टीम इंडियाचा पहिला डाव 180 धावावर आटोपला आहे. स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच भारताविरुद्ध आपला पंजा उघडला. तर दुसरीकडे, टीम इंडियाकडून नितीश रेड्डी यांनी सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली.
Australia Men's National Cricket Team vs India National Cricket Team, Border-Gavaskar Trophy 2024-25: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Boder-Gavaskar Trophy 2024-25) दुसरा सामना आजपासून ॲडलेडमध्ये (Adelaide Oval, Adelaide) खेळवला जात आहे. हा पिंक बाॅल कसोटी डे-नाइट सामना आहे. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता टीम इंडिया दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेतील आघाडी दुप्पट करण्याचा प्रयत्न असेल. तत्तपुर्वी, टीम इंडियाचा पहिला डाव 180 धावावर आटोपला आहे. स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच भारताविरुद्ध आपला पंजा उघडला. तर दुसरीकडे, टीम इंडियाकडून नितीश रेड्डी यांनी सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. दरम्यान, पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 24/1
2ND Test. WICKET! 10.6: Usman Khawaja 13(35) ct Rohit Sharma b Jasprit Bumrah, Australia 24/1 https://t.co/upjirQCmiV #AUSvIND
— BCCI (@BCCI) December 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 06, 2024 03:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

