One-Handed Catch from Hardik Pandya: हार्दिक पांड्याने झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग इर्विनला केले बाद, एका हाताने घेतला जबरदस्त झेल (Watch Video)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या.

Hardik Pandya (Photo Credit - Twitter)

भारताने झिम्बाब्वेसमोर (IND vs ZIM) 187 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. आठव्या षटकात 36 धावांवर झिम्बाब्वे संघाला पाचवा धक्का बसला. मोहम्मद शमीने टोनी मुन्योंगा अल्बडब्ल्यूला बाद केले. टोनीला चार चेंडूत पाच धावा करता आल्या. सिकंदर रझा आणि रायन बुर्ले सध्या क्रीजवर आहेत. हार्दिक पांड्याने कर्णधार क्रेग इर्विनला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. त्याने हा झेल एका हाताने पकडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement