Arjuna Award: बॉक्सर गौरव सोलंकी, सोनिया आणि सिमरनजित कौर यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

ही माहिती एएनआय वृत्त संस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

तिरंगा (Photo Credits: File Image)

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने गौरव सोलंकी, सोनिया आणि सिमरनजित कौर बाथ यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement