Bhuvneshwar Kumar Donated To Gurukul Aashram: भुवनेश्वर कुमारने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मने, 'या' कामासाठी केली 10 लाख रुपयांची मदत

भुवनेश्वर कुमार आयपीएल 2023 च्या मोसमात खेळताना दिसला होता. या हंगामात भुवनेश्वर कुमार सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. दरम्यान, भुवनेश्वर कुमार वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

भुवनेश्वर कुमार (Photo Credit: Twitter)

टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत. भुवनेश्वर कुमार आयपीएल 2023 च्या मोसमात खेळताना दिसला होता. या हंगामात भुवनेश्वर कुमार सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. दरम्यान, भुवनेश्वर कुमार वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. वास्तविक भुवनेश्वर कुमारने गुरुकुल आश्रमाला 10 लाख रुपये देणगी म्हणून दिले आहेत. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने मुलांच्या शिक्षणासाठी पैसे दिले आहेत. याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये दावे केले जात आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement