PBKS vs RCB, IPL 2024 Live Streaming: 'करो किंवा मरो'च्या लढतीत आज बेंगळुरू-पंजाब आमनेसामने, एका क्लिकवर येथे पाहा सामना लाइव्ह
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी आतापर्यंत 11 सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी चार विजय नोंदवले आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना पुढील तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. मात्र आजच्या सामन्यात एक संघ बाद होणार आहे.
PBKS vs RCB, IPL 2024: आयपीएल 2024 चा 58 वा (IPL 2024) सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs PBKS) यांच्यात बुधवार, 9 मे रोजी होणार आहे. हा सामना धर्मशाला येथील एचपीसीए क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी आतापर्यंत 11 सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी चार विजय नोंदवले आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना पुढील तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. मात्र आजच्या सामन्यात एक संघ बाद होणार आहे. दरम्यान, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता.
A blockbuster encounter awaits in Dharamshala 🏔️ #PBKS or #RCB - who will move one step closer to the playoffs tonight? 👀#TATAIPL #PBKSvRCB #IPLonJioCinema pic.twitter.com/YHfFilyPoG
— JioCinema (@JioCinema) May 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2024 03:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

