BCCI Unveils India's New Jersey: ICC T20 विश्वचषकापूर्वी रोहित शर्माने लाँच केली टीम इंडियाची नवी जर्सी, जय शाह उपस्थित, पाहा व्हिडिओ.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा BCCI सचिव जय शाह यांच्यासोबत भारताच्या नवीन T20 किटचे अनावरण करताना दिसले.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा BCCI सचिव जय शाह यांच्यासोबत भारताच्या नवीन T20 किटचे अनावरण करताना दिसले. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासाठी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जय शाह यांच्यासोबत भारताची टी-20 जर्सी आणि सराव किट हातात घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. आगामी ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघ ही किट परिधान करताना दिसणार आहे. यासोबतच टीम इंडियाच्या खेळाडूंना पांढऱ्या रंगाचा टी-शर्टही मिळणार आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)