BCCI Secretary Jay Shah: BCCI चे सचिव जय शाह यांची ICC च्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीच्या प्रमुख पदी निवड

ICC च्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचे प्रमुख पदी BCCI चे सचिव जय शाह यांची निवड करण्यात आली आहे.

यापूर्वीही देशातील विविध अधिकाऱ्यांनी ICC मध्ये कामगिरी बजावली आहे. पण यावेळी ICC च्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचे प्रमुख पदी BCCI चे सचिव जय शाह यांची निवड करण्यात आली आहे. तरी भारतीयंकडून जय शाह यांच्यावर शुभेच्छांचा वर्षांव होत आहे. ICC च्या प्रमुख पदी BCCI सचिवांची निवड होणं ही भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी बाब आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now