Rishabh Pant Health Update: बीसीसीआयने ऋषभ पंतच्या प्रकृतीचे दिले ताजे अपडेट, सांगितले कुठे-कुठे झाली त्याला दुखापत
ऋषभ पंत सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्यांना डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Rishabh Pant Health Update: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी सकाळी रुरकीमध्ये अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ पंत सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्यांना डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बीसीसीआयने आता ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत ताजी माहिती दिली आहे. बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)